महाराष्ट्र ग्रामीण

कागल.: (पत्रकार- सुभाष भोसले) शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज कागलचा इ 10 वी चा देदीप्यमान निकाल!
सेमी चा 100%  तसेच तंत्र विभागाचा 100% व एकूण निकाल-96%.

प्रथम क्रंमाक क्रमांक मोरबाळे राज भारत -95.80% द्वितीय क्रंमाक कु लाड स्मिता सचिन-93.20 व कु स्नेहल बाळू सावंत-93.20% तृतीय क्रंमाक कु केदार प्रतिक्षा नानासाहेब-92.20% व चव्हाण पृथ्वी राज संतोष-92.20%, चतुर्थ क्रंमाक- कोळी सुकन्या धनाजी-91.40 तसेच विशेष प्राविण्य पात्र विद्यार्थी-51(75% पेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यानां शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी जयकुमार देसाई अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन डॉ सौ मंजिरी मोरे- देसाई ( दिदी), युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे ,कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर , वरिष्ठ लिपिक . के बी वाघमोडे यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य टी ए पोवार ,उपप्राचार्य एस व्ही कुडतरकर , उपमुख्याध्यापिका सौ एस एस पाटील पर्यवेक्षक एम व्ही बारवडे ,टेक्नीकल प्रमुख एस यु देशमुख , एम डी निबांळकर यांचे मार्गदर्शन लाभले. दहावी निकालाची परंपरा कायमस्वरूपी ठेवल्याने सर्व पालक वर्ग, आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थीनीं यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद कागल यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button