महाराष्ट्र ग्रामीण

मुरगुड विद्यालयाच्या वाणिज्य विभागाची दीपिका लुगडे कागल तालुक्यात प्रथम!

विज्ञान विभागाची दिव्या गुरव, व कला विभागाची शांती कांबळे मुरगुड केंद्रात द्वितीय!

मुरगुड -(पत्रकार- सुभाष भोसले) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड चा बारावीचा एकूण निकाल ९५. ४८ टक्के इतका विक्रमी लागला आहे. कॉमर्स विभागाची दीपिका दयानंद लुगडे हिने 91.67 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. जुनिअर कॉलेज चा विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के वाणिज्य विभागाचा निकाल 100 टक्के तर कला विभागाचा निकाल 90 टक्के इतका लागला आहे. निकाल चांगला लागल्याने पालक विद्यार्थी शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
विभाग वार निकाल असा
वाणिज्य विभाग
दीपिका दयानंद लुगडे मुरगुड 91.67 कागल तालुक्यात प्रथम.
प्रतिभा भिकाजी हासुरे राधानगरी 87.33 मुरगूड केंद्रात तिसरा.
शर्वरी बाजीराव पाटील कुरुकली 82.83
रिया सुरेश कुंभार हळदी 78.83
गौरी लक्ष्मण अस्वले करंजीवने 77.50
सोमय्या कमल पाशा पटेल हळदी 72.50
पद्मावती युवराज कणसे पळशिवनेवाडी ७२ टक्के

सायन्स विभाग
दिव्या विजयकुमार गुरव यमगे 81. 83 मुरगूड केंद्रात दुसरा
श्रेयश दुर्वास हासबे मुरगुड 80.33 मुरगूड केंद्रात तिसरा.
प्रज्वली आनंदराव काळुगडे बेनिक्रे 77
सृष्टी अनिल पाटील सावर्डे 75. 83
आकांक्षा सागर खैरे शेनगाव 75. 17
समिधा अरविंद पाटील बसतवडे 75 .33
तनिष्का राजाराम चव्हाण मुरगुड 72. 67
विराज अनिल डेळेकर मुरगुड 71. 67

कला विभाग
शांती दिलीप कांबळे मुरगुड 78. 83 मुरगूड केंद्रात दुसरा.
प्राजक्ता रमेश गोंगाने 76.50
साक्षी जयवंत दाभोळे वाघापूर ७२.८३
ऐश्वर्या बाळासो नारे निढोरी 71. 50
दिग्विजय तानाजी पाटील 70.50

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्ष शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन डॉ मंजिरी मोरे देसाई, कौन्सिल मेंबर, युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील, उपप्राचार्य एम.डी खटांगळे, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस.डी.साठे,पी.बी.लोकरे शिक्षक प्रतिनिधी ए.एस. मांगोरे यांचे प्रोत्साहन व सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतरांचे मार्गदर्शन लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button