महाराष्ट्र ग्रामीण

श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजची कु गायत्री सुनिल धनवडे ला कॅनो कयायिगं स्पर्धेत गोल्ड मेडल!

कागल (सुभाष भोसले) : श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजची इ १० वी ची विद्यार्थीनी कु गायत्री सुनिल धनवडे हिने राज्य स्तरीय कॅनो कयायिंग चॅम्पयिन 2025 स्पर्धेत के २-१००० मीटर स्पर्धेत,के २०० मीटर स्पर्धेत गोल्ड मेडल, ड्रायगन स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळविले बद्दल हार्दिक अभिनंदन करणेत आले . गायत्रीला शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव जयकुमार देसाई , युवा नेते दौलतराव देसाई ,चेअरमन मा डॉ मंजिरी ताई मोरे – देसाई, ( दिदी)अध्यक्षा शिवानी ताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजी राव सावंत , प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर , के बी वाघमोडे ,प्राचार्य टी ए पोवार , उपमुख्याध्यापक आर एस पाटील , उपप्राचार्या एस व्ही कुडतरकर ,पर्यवेक्षिका यु. सी पाखरे मॅडम, एस. यु देशमुख व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे व पालक सुनिल धनवडे व रूपाली धनवडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button