महाराष्ट्र ग्रामीण

मेंढपाळ बांधवांच्या संरक्षणार्थ, यशवंत ब्रिगेड मैदानात!

कोल्हापूर (सलीम शेख): मनपाडळेत मेंढ्यांच्या तळावर हल्ला येथे अज्ञात प्राण्यांच्या हल्यात 7 कोकरी , मृत्युमुखी व चार बकरी गंभीर जखमी झाली आहेत.
मनपाडळी गावातील मेंढपाळ बाळू बडगर रा. मनपाडळी, ता. हातकणंगले, जि . कोल्हापूर या मेंढपाळाच्या कळपावरती रविवार दि.09/02/2025 रोजी दूपारी 3:०० च्या सुमारास अज्ञात रानटी प्राण्याने हल्ला केला . या हल्यामुळे मेंढपाळाचे सुमारास एक लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. मनपाडळी येथील मोकांशी मळा येथे तीन ते चार दिवसांपासून खतासाठी मेंढ्या बसवल्या होत्या. या सर्व घटनेची माहिती यशवंत बिग्रेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदिप हजारे यांना समजताच यांनी पन्हाळा तालूका अध्यक्ष प्रकाश गोरड यांना कळवली त्यांनी वनरक्षक एम एस पोवार व , पशू वैद्यकीय अधिकारी यांना कळवली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
यावेळी यशवंत बिग्रेड संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांनी मेंढपाळ यांना फोन करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व अशा संकट समयी आधार ,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदिप हजारे,पन्हाळा तालुका अध्यक्ष प्रकाश गोरड,
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल गावडे,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल बनकर
पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सिमा झोरे,कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा योगिता घुले,कागल तालुका अध्यक्ष नवला रानगे यांनी
मेंढपाळ व शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button