शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज, कागलचे बारावी परीक्षेत देदीप्यमान यश, मयुरा कालेकर विज्ञान शाखेत कागल केंद्रात प्रथम!

कागल (सुभाष भोसले ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, कागलने इयत्ता १२ वी च्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे, विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी मयुरा मिलिंद कालेकर हिने ९१% गुण मिळवून कागल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी, विद्यालयाचा बारावीचा निकाल खालीलप्रमाणे लागला आहे:
* विज्ञान शाखा: १००%
* वाणिज्य शाखा: ९६.३५%
* कला शाखा: ८०%
* एम.सी.व्ही.सी.: ८०.५७%
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या व्यवस्थापनासह प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.
विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी:
* प्रथम क्रमांक: मयुरा मिलिंद कालेकर – ५४६ गुण (९१%)
* द्वितीय क्रमांक: प्रसाद रविंद्र हावळ – ४५५ गुण (७५.८३%)
* तृतीय क्रमांक: सानिका केशव आर्डेकर – ४३९ गुण (७३.१७%)
वाणिज्य शाखेतील यशस्वी विद्यार्थी:
* प्रथम क्रमांक: कांबळे सिद्धार्थ नेताजी – ५०१ गुण (८३.५०%)
* द्वितीय क्रमांक: चौगुले प्रणाली राजेंद्र – ४२८ गुण (७१.३३%)
* तृतीय क्रमांक: वड्ड काजल महेश – ४१६ गुण (६९.३३%)
कला शाखेतील अव्वल विद्यार्थी:
* प्रथम क्रमांक: माने अर्पिता शरद – ५०९ गुण (८४.८३%)
* द्वितीय क्रमांक: ढोबळे सानिका सागर – ४१७ गुण (६९.५०%)
* तृतीय क्रमांक: वैराट पल्लवी राजाराम – ३८८ गुण (६४.६७%)
एम.सी.व्ही.सी. शाखेतील यशस्वी विद्यार्थी:
* प्रथम क्रमांक: संकल्प संजय स्वामी – ३६५ गुण (६०.८३%)
* द्वितीय क्रमांक: सुजित शिवाजी वंदूरे – ३५० गुण (५८.३३%)
* तृतीय क्रमांक: प्रवीण अनिल मानके – ३४१ गुण (५६.८३%)
या दैदिप्यमान यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई (दीदी), प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे, कौन्सिल सदस्य मा. बाळ डेळेकर आणि वरिष्ठ लिपिक के. बी. वाघमोडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
प्राचार्य टी. ए. पोवार, उपप्राचार्य एस. व्ही. कुडतरकर