Uncategorized

(पत्रकार- सुभाष भोसले) : श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था पुष्प नगर संचलित कुमार भवन या प्रशालेने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे

१) नलगे साक्षी संजय व मस्कर प्रियांका उदय – संयुक्त प्रथम (96%)
( मडूर केंद्रात प्रथम )
२) देसाई गौरी दिपक – (95.80%) द्वितीय
३) संचिता अवधूत सावंत (92.80%) तृतीय
४) व्हरकट कार्तिक रविंद्र (91.80%)
५) चांदेकर स्नेहल संग्राम (91.40%)
६) सुतार सृष्टी सागर (91.40)
७) निंबाळकर श्रृती अनिल (91.20)
८) मुदाळकर प्रमोद प्रकाश (90.80%)
९) माडेकर प्रणाली दिलिप (90.60%)
१०) मांगले आर्या सुरेश (90.40%)
११) डांगे सलोनी शिवाजी (90%)

१२ विद्यार्थी ९०% च्या वर
३५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण
१९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
२६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंदाचे हार्दिक अभिनंदन !
या विद्यार्थ्यांना
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देसाई
उपाध्यक्ष सर्जेराव देसाई,सचिव राजेंद्र देसाई यांची प्रेरणा तर मुख्याध्यापक एन.जे.चव्हाण
लिपिक दिपक देसाई व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले . या यशाबद्दल सर्व
संचालक मंडळ, पालक वर्ग, प्रशालेचे आजी-माजी विद्यार्थी यांचेकडून अभिनंदन होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button