राष्ट्रवादी सहकार सेल प्रदेश सरचिटणीस नितीन गुरव यांचा सत्कार

पुणे ( सुभाष भोसले) नितीन पांडुरंग गुरव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार विभाग प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना माजी आमदार दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवक ची जिल्हाध्यक्ष अण्णा महाडिक प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, प्रदेश सरचिटणीस डी. डी. भोसले,सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड, युवती जिल्हाध्यक्ष पायल दरेकर, तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल राक्षे, राजगुरुनगर शहराध्यक्ष सुभाष शेठ होले, महिला तालुका अध्यक्ष संध्या ताई जाधव, सिद्धार्थ कांबळे, पुणे जिल्हा सरचिटणीस विशाल तुळवे संजय गायकवाड राम गोरे ,वैभव नाईकरे, युवा तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर,आळंदी शहराध्यक्ष सौरभ गव्हाणे, सभापती विनायक घुमटकर, निसार अहमद, मनीषा टाकळकर, मंगल ताई जाधव, भारती पाटोळे, सुजाता पाचपिंड , प्रथमेश बुट्टे,अरुण शेठ चांभारे पुणे जिल्हा दूध संघ संचालक,मंगलताई चांभारे माजी जिल्हा परिषद सदस्य, शहर सरचिटणीस अजय तोरकडे, कार्याध्यक्ष किशोर ओसवाल, वसीम पटेल हे उपस्थित होते.