Uncategorized
-
तामगाव ‘जल जीवन मिशन’ कामात गैरव्यवहार? चौकशीची मागणी!
तामगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील तामगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर…
Read More » -
गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात वीज कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली!
गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ढगफुटीसदृश पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास गोकुळ…
Read More » -
कोल्हापुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार! ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी!
कणेरी (इरफान मुल्ला) : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला होता, ज्यामुळे शहर आणि ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.…
Read More » -
सारथी पीएच.डी. संशोधकांची शिष्यवृत्ती रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून तातडीने देण्याची मागणी!
कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना ‘सारथी’च्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रौ-आयएएस ट्रेनिंग…
Read More » -
राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई: कर्नाटकातून आलेल्या दोन गांजा तस्करांना ९ किलो गांजासह अटक!
कोल्हापूर (सलीम शेख ) : पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गांजा सेवन करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत राजारामपुरी…
Read More » -
तामगाव (करवीर) येथे श्री शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा!
तामगाव (सलीम शेख) : करवीर तालुक्यातील तामगाव येथे डीएमआर फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्राच्या वतीने…
Read More » -
उजळाईवाडीच्या महालक्ष्मीनगरात ‘ऑक्सिजन पार्क’ रहिवाशांनी लावली सातशे झाडे; रस्त्याच्या दुतर्फा सावली!
उजळाईवाडी (सलीम शेख) : उजळाईवाडी, ता. करवीर येथील महालक्ष्मीनगरमधील रहिवाशांनी वृक्ष लागवड करत ऑक्सिजन पार्क बनवले आहे. प्रत्येक बंगल्याच्या दारात…
Read More » -
पोलिस दलाचे कार्य शिवछत्रपतींच्या आदर्शानुसारच; महिला संरक्षणाला विशेष प्राधान्य: अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांचे प्रतिपादन!
कोल्हापूर (सलीम शेख ) : स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करतच राज्यात पोलिस दलाचे कार्य सुरू असून, महिलांचा आत्मसन्मान…
Read More » -
‘गणितायन’च्या प्रयोगशीलतेला अजित पवार यांची दाद शिक्षक डॉ. दीपक शेटे यांच्या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!
कोल्हापूर: (पत्रकार- सुभाष भोसले) :“शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा प्रसार नव्हे, तर अनुभवातून प्रेरणा देणं,” हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूरातील एका…
Read More » -
लाखो शर्यत शौकिनांनी अनुभवला ‘सतेज केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार!
नेर्ली (सलीम शेख) : बेंदूर सणाच्या निमित्ताने करवीर तालुक्यातील नेर्ली या गावी नेर्ली माळ येथे कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकिन मंडळातर्फे…
Read More »